*जगदोध्दारक श्री दत्तमंदिर, माकुणसार १९ वे रक्तदान शिबीर*
३१ जानेवारी
सफाळे ( प्रतिनिधी ) जगदोध्दारक श्री दत्तमंदिर माकुणसार यांच्या कडून सालाबादप्रमाणे, सलग १९ वे रक्तदान आणि मोफत रक्त तपासणी शिबिर, महाराष्ट्र ब्लड बॅक पालघर ता जि पालघर, यांच्या सहकार्याने व डॉ. राजेंद्र चव्हाण आणि डॉ. वैशाली चव्हाण – पालघर यांच्या सहयोगाने दिनांक १ फेब्रुवारी २०२६ रोजी, सकाळी ८ ते दुपारी २ यावेळत जगदोध्दारक श्री दत्तमंदिर, कै. शांतीबाई सखाराम पाटील सभागृह. श्री शेत्र माकुणसार ता.जि. पालघर येथे आयोजित करण्यात आले आहे.
जगदोध्दारक श्री दत्तमंदिर ट्रस्ट, श्री शेत्र माकुणसार, अध्यक्ष श्री प्रमोद ठाकूर, सचिव – नितीन राऊत, विश्वस्त मंडळ आणि श्री पंकज म्हात्रे – माकुणसार ग्रामपंचायत तंटामुक्ती अध्यक्ष , हे परिसरातील तमाम जनतेला आवाहन करीत आहे की मोफत रक्त तपासणी शिबिराचा जास्तीत जास्त बंधु आणि भगिनींनी मोफत रक्त तपासणी शिबिरांचा लाभ घेऊन, ” कुठे तरी, कुणाला तरी आपल्या रक्ताची गरज आहे. हे न विसरता रक्तदान करावे. असे आवाहन करीत आहेत.
जगदोध्दारक श्री दत्तमंदिर, माकुणसार १९ वे रक्तदान शिबीर*
- जाहिरात
- नवीनतम पोस्ट
- POLL

