जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी योग्य शिक्षकाची निवड -प्रकाश निकम* मोखाडा प्रतिनिधी-


*जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी योग्य शिक्षकाची निवड -प्रकाश निकम*

मोखाडा प्रतिनिधी-

आदर्श जिल्हा शिक्षक म्हणून नितीन आहेर यांची प्रशासनाने केलेली निवड ही निश्चितच योग्य निवड असल्याची प्रतिक्रिया माझी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी साई मंदिर येथे झालेल्या तालुका स्तरीय शिक्षक गुणगौरव सोहळा मध्ये केली.नितिन आहेर अष्टपैलू व्यक्तिमत्व असुन त्यांचे शैक्षणिक व सामाजिक काम चांगले असुन प्रशासनात उच्च स्तरावर काम करणा-या विविध विभागातील अनेक बड्या अधिका-यांशी त्याचे संबंध आहेत.त्यांनी दिलेले विविध समाजप्रबोधनाची कामे नितिन आहेर निष्ठेने पार पाडत सामाजिक व शैक्षणिक कार्यात सहभागी असतात असेही प्रकाश निकम म्हणाले.मुख्य कार्यकारी मनोज रानडे,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रविद्र शिंदे,शिक्षणाधिकारी सोनाली मातेकर,जिल्हा आरोग्य अधिकारी संतोष चौधरी यांचे हस्ते नितीन आहेर यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.पुरस्कार स्विकारताना नितिन आहेर सोबत आई कमलबाई आहे,पत्नी माधुरी आहेर,मुलगा साईदिप व साडु योगेश कानकाटे उपस्थित होते.
प्राथमिक शिक्षक नितिन आहेर यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याचे समजतात मुख्य परीचालक महाराष्ट्र राज्य तथा तत्कालीन प्रकल्प संचालक पालघर तुषार माळी,डि वाय एस पी शैलेश काळे,डि वाय एस पी गणपतराव पिंगळे,डि वाय एस पी समीर महेर,अप्पर निवासी जिल्हा धिकारी रविंद्र रजपुत,डि वाय एस पी एस के वळवी,गटविकास अधिकारी अक्षय पगार,पी आय प्रेमनाथ ढोले,तहसीलदार रोहन शिंदे,तहसीलदार मयुर चव्हाण,सामाजिक कार्य करणा-या रश्मी भातखळकर,नायब तहसीलदार सांगळे गटशिक्षणाधिकारी शहा ,गटशिक्षणाधिकारी जव्हार वसंत महाले,विस्तार अधिकारी किरण शिंदे,तालुका आरोग्य अधिकारी भाऊसाहेब चत्तर,प्राचार्य,चांदोरे,उपप्राचार्य मेंगाळ,सुप्रसिद्ध,सुप्रसिद्ध डॉ.मिठाराम कडव,डॉ.मिलिंद कडव,जगदंबा सेवा संस्थानट्रस्टी,पत्रकार,केंद्रप्रमुख,शिक्षक-शिक्षिका यांनी नितिन आहेर यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या नितिन आहेर हे अष्टपैलु व्यक्तिमत्व असुन ते पालघर जिल्ह्यात सुप्रसिद्ध व्याख्याते,सुप्रसिद्ध सुत्रसंचालक,गायक,शिव व्याख्याते प्रबोधनकार आहेत.


14
कृपया वोट करा

आजचे प्रवचनकारच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!