जीवनाचा खरा अर्थ समजून विद्यार्थ्यांनी ज्ञानसाधनेत समर्पित राहावे” – मा. श्री. गणेशजी नाईक
“जीवनाचा खरा अर्थ समजून विद्यार्थ्यांनी ज्ञानसाधनेत समर्पित राहावे” – मा. श्री. गणेशजी नाईक वसई येथील विद्यावर्धिनी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात श्री. भाऊसाहेब वर्तक यांच्या जयंतीनिमित्त