मोफत शिक्षणा’चा फुगा फुटला? बोईसर मध्ये आरटीईच्या नावाखाली ९,२३५ रुपयांची वसुली? डेव्हलपमेंट फी व प्रवेश शुल्काचा खेळ; नियमांना बगल देत शिक्षणाचे उघड बाजारीकरण
‘मोफत शिक्षणा’चा फुगा फुटला? बोईसर मध्ये आरटीईच्या नावाखाली ९,२३५ रुपयांची वसुली? डेव्हलपमेंट फी व प्रवेश शुल्काचा खेळ; नियमांना बगल देत शिक्षणाचे उघड बाजारीकरण पालघर प्रतिनिधी