पालघर येथील डूरियन कंपनीला आग.
पालघर दि २:- : पालघर येथील डुरियन कंपनीमध्ये अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू आहे.बाजूलाच आदिवासी मुलांचे वसतिगृह असून त्या वसतिगृहातील मुलांना बाहेर काढण्या आले आहे वसतीगृहातील मुलांनाबाजूच्या वसतिगृहात हलविण्यात आले
सध्या आगीचं नेमकं कारण आणि नुकसानाची माहिती मिळालेली नाही. आग कशामुळे लागली याची माहिती अद्याप मिळालेली नाही.
Views: 168

