- पालघर शिव शक्ती सेवा फाउंडेशन पालघर मध्ये उद्या पासून दुसऱ्यांदा भव्य आयोजन


पालघर दि ५:- शिवशक्ती सेवा फाउंडेशन आज रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राजेश दुबे संयोजक आहेत. त्याच्या मार्गदर्शनाखाली १२ ज्योतिर्लग श्री शिव महापुराण कार्यक्रम होणार असून सदर कालावधी मध्ये कथावाचक आचार्य प्रवर पुज्य श्री देवव्रत जी महाराज (प्रयागराज) हे करतील
पालघरच्या पावन भूमीमध्ये शिवमहापराणाचा एक मोठा कार्यक्रम होत आहे सदर कार्यक्रम दि६ एप्रिल ते१४ एप्रिल २०२६ या कालावधीत ७० गाला महादेव शुक्ला (राजू शु्ला वाडी साई रेसिडेन्सी हाटेल समोर माहिम रोड पालघर येथे रोज संध्याकाळी शिव महापुराण यांच्या संदर्भातील माहिती कथेच्या माध्यमातून सर्व नागरिकांना दिली जाईल सर्व भक्तांनी त्याचा लाभ घ्यावा .सदर कार्यकम नऊ दिवस रोज नियमित चालु रहिल.
या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविकानी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन राजेश दुबे यांनी केले.आहे. या कार्यक्रमाची रूपरेषा आणि या कार्यक्रमाची पार्श्वभूमी आणि रूपरेषा जाणून घेण्यासाठी मागील
वर्षी पासून आयोजकांनी राजेश दुबेजीं नी विश्व हिंदू परिषद बजरंग तर्फे हिंदुत्वचे आणि सनातन चे ते कार्य करतात जो पवित्र धर्म आहे त्याच्यात ते भाग घेतील म्हणून अशा कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले रोज तुम्ही येऊन इकडेसदर कार्यक्रमासाठी २५०० लोक बसतील एवढी व्यवस्था बसण्यासाठी पूर्ण केली आहे.तसेच 5000 लोकांसाठी जेवणाची व्यवस्था त्यांनी करून ठेवलेली आहे यांमध्ये पालघर मधील १६ संघटनांनी सदर कार्यक्रम साठी सहभाग दर्शविला आहे त्या संघटना राधाकृष्ण भागवत प्रचारसेवा समिती एव खाटु श्याम संस्था पालघर,श्री खाटूश्याम सेवा संस्था मंडल पालघर,श्री राममदिर ट्रस्ट,पालघर, विश्व हिंदू परिषद बजरंग दल पालघर, राधाकृष्ण भागवत सेवा समिती पालघर,श्री सार्वजनिक रामलिंग मंडल पालघर श्री अंबे माता मंदिर ट्रस्ट पालघर,जये अंबे माता शक्ती धाम पालघर, उत्तर भारतीय नारी कला मित्र मंडल पालघर,जय मातादी चेरिटेबल ट्रस्ट उमरोली,राम भक्त हनुमान मित्र मंडल पालघर,श्री गुजराती सेवा मंडळ आणि श्री अम्बे माता मंदिर पालघर, करणी सेना पालघर,रोधक फाउंडेशन पालघर सकल जैन समाज पालघर, गायत्री परिवार पालघर सदर पत्रकार परिषद मध्ये राजेंश दुबे संयोजक,रेखा रा. दुबे अध्यक्ष,राजेश अ तिवारी उपाध्यक्ष, अमर वाजपेयी, मुकेश दुबे विश्व हिंदू परिषद,काचू शेट्टी बजरंग दल, विजू शेट्टी,प्रभात ठाकूर हे उपस्थित होते

