जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घोलविरा मराठी शाळा या शाळेच्या आठवीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ


जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घोलविरा मराठी शाळा या शाळेच्या आठवीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ

Oplus_16908288
Oplus_16908288

पालघर दि ६- जिल्हा परिषद मराठी शाळा घोलविरा या शाळेची स्थापना १९३९ मध्ये झाली असून सुरुवातीला सदर शाळा १ते ४ नंतर ७ वी पर्यंत नतर शाळेला आठवीची मान्यता मिळाली आहे.आठवीची पहिली बॅच२०१८-१९ ची असून सातवी ब्रँच २०२५-२६ ची आहे
ध्येय फाउंडेशन तर्फे शाळेला राज्यस्तरीय आदर्श शाळा पुरस्कार मिळाला आहे
आता चीआठवीची
पहिली ब्रँच पहिली बॅच आसून तिचा निरोप समारंभ प्राथमिक मराठी शाळा घोलविरा या शाळेतील १२४ विद्यार्थ्यांना ना निरोप देण्यात आला असून सदर विद्यार्थ्यांना नववी करीता पुढील वाटचालीस साठी शुभेच्छा देण्यात आल्या सदर कार्यक्रमासाठी
मुख्याध्यापिका सौ अश्विनी राऊत पदवीधर सौ उल्का संखे श्री महेश पिंपळे व सौ मानसी संखे व इतर शिक्षक,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य आणि पालक वर्ग विद्यार्थी विद्यार्थिनींनी उपस्थित होते.
जिल्हा परिषद मराठी शाळा येथे सदर कार्यक्रम पी एम श्री जिल्हा परिषद शाळा वेवूर घोलविरा येथे संपन्न झाला विद्यार्थ्यांना सर्व विद्यार्थी विद्यार्थी विद्यार्थिनींना निरोप देण्यात आला. पुढील वर्ग नववी साठी त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा या वेळी
तसेच महेश पिंपळे सर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक प्संघ अध्यक्ष यांना 2025-26 या वर्षाचा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल शाळेने त्याचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
सदर कार्यक्रमासाठी या शाळेच्या मुख्याध्यापक शिक्षक वर्ष शिक्षक तर विद्यार्थी त्यांना निरोप सर्व निरोप दिला हि मराठी शाळा या परिसरातील
हयाशाळेचा क्रीडा मध्ये जिल्ह्यात प्रथम आली आहे.शाळेचा परिसर व शाळेमध्ये नेहमीच स्वच्छता असते शाळेच्या आवारात छोटीशी बाग फुलवली असून त्या झाडानां रोज पाणी देणे तसेच शाळेचा परिसर स्वच्छ ठेवणे, व दिवा बत्ती हि सर्व कामे सुभाष भाऊ करतात हा परिसर छान ठेवण्याचे शाळेतील शिक्षक वर्ग व शाळेची व्यस्थापन समिती सदस्य यांचाही हातभार आहे.
पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग या शाळेमध्ये भरत असून एकूण ६४५ विद्याथी शिक्षण घेत आहेत.या परिसरातील हि मराठी शाळा एकदम सुंदर असून परिसर भाग फुललेला असून विद्यार्थ्यांचे राहणीमान व शिक्षणाचा दर्जा सदर शाळेमध्ये उचंवण्यात आला असून सदर शिक्षणाच्या दर्जाबाबत शाळेत शाळेत समिती वारंवार शाळेचा पडताळणी करतात पडताळणी करत असून सदर शाळेला शिक्षक वर्ग चांगला लाभला असून त्या परिसरात तील मराठी माध्यमाची शाळा उच्च दर्जाची उच्च दर्जाची असून क्रीडा मध्ये या सगळ्यांना नावलौकिक मिळाले आहे त्यामुळे प्रथमच या आठवीच्या विद्यार्थ्यांचा पहिल्यांदाच निरोप समारंभ होत आहे


14
कृपया वोट करा

आजचे प्रवचनकारच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!