*पालघर तालुका आदर्श गुणवंत शिक्षक पुरस्कार*
पालघर दि ९ -आज दि ९ एप्रिल २०२६ रोजी क्षत्रिय सभागृह नवली पालघर येथे पालघर तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार कार्यक्रम संपन्न झाला.
सदर पुरस्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी


पालघर चे आमदार श्री राजेंद्र गावित तसेच पालघर चे गट विकास अधिकारी श्री भोये ,गटशिक्षण अधिकारी श्री सुर्वे तसेच माझी पंचायत समिती सदस्य सलोनी वडे व इतर अधिकारी वर्ग उपस्थित होते.
नयना अशोक वडे जिल्हा परिषद शाळा सरावली. व मानसी मुकेश संखे जिल्हा परिषद शाळा वेवूर
यांच्यासह 35 शिक्षकांना पुरस्काराचे प्रदान करण्यात आले
Views: 120

