वसई विरार शहर महानगरपालिका विभाग क्र. १० मधील मूलभूत सुविधांच्या समस्या लक्षात


आजचे प्रवचनकार

अनिरुद्ध मिश्रा / विरार:-

वसई विरार शहर महानगरपालिका विभाग क्र. १० मधील मूलभूत सुविधांच्या समस्या लक्षा

आजचे प्रवचनकार
Oplus_16908288

 घेऊन, मा• परिवहन समिती सदस्य अमित वैद्य, बहुजन विकास आघाडी चे युवा नेते ब्रिजेश शुक्ला (पेंडा) आणि चंदन विश्वकर्मा यांनी नवनिर्वाचित महापौर अजीव पाटील यांची भेट घेतली.

यावेळी, सर्व मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाली आणि सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन महापौरांनी दिले.

पत्रकारांशी बोलताना ब्रिजेश शुक्ला म्हणाले की, बहुजन विकास आघाडी नेहमीच लोककल्याणाच्या कामांसाठी कटिबद्ध आहे. लोककल्याणाची कामे करण्यासाठी प्रचंड तळमळ लागते, कोणतेही पद किंवा स्थान नव्हे. लोकांना एकत्र आणणे आणि त्यांना सोबत घेऊन जाणे ही बहुजन विकास आघाडी ची विचारधारा नेहमीच राहिली आहे; ‘सबका साथ आणि सबका विकास’ हा आमचा मूळ मंत्र आहे.


14
कृपया वोट करा

आजचे प्रवचनकारच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!