पाम येथे मनोज पिंपळे यांच्यामुलाला वर हल्
पालघर दि ७
पालघर जिल्ह्यातील एमआयडीसी बोईसर परिसरातील पाम येथे आज दुपारी 02.00 वाजण्याच्या सुमारास धक्कादायक घटना घडली. कोर्टाचा निकाल लागलेल्या जागेवर 50 ते 100 जणांच्या जमावाने जेसीबीच्या सहाय्याने गाळ्यांची तोडफोड केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
उपसरपंच मनोज पिंपळे यांच्या मुलावर चाकूने हल्ल्याचा प्रयत्न तसेच मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळी धारदार हत्यारे सापडली असून सातपाटी पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणामागील मुख्य सूत्रधार कोण? पोलिस तपासात काय उघड होणार?
Views: 56

