पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली ४ फेब्रुवारी रोजी जिल्हा नियोजन समितीची बैठक*


*पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली ४ फेब्रुवारी रोजी जिल्हा नियोजन समितीची बैठक*

पालघर दि २९ जानेवारी: वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक दिनांक ०४/०२/२०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता लोकशाहिर आत्माराम पाटील, जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर येथे आयोजित करण्यात आली आहे.


14
कृपया वोट करा

आजचे प्रवचनकारच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!