वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव संदेश मोरे यांनी जिल्हा अध्यक्षाला विश्वासात न घेता उबाठाला दिला पाठिंबा.


.

पालघर दि २६- आज पालघर येथे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शिवराज सोनकांबळे यांनी वंचित बहुजन आघाडीच्य जिल्हा पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद झाली आहे षज्यामध्ये पालघर नगरपरिषद निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ज्याप्रकारे वंचित बहुजन आघाडी या पक्षाचे बॅनरवर वंबआचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय.बाळासाहेब यांचा फोटो उ.बा.ठा या पक्षाच्यावतीने बॅनरवर लावण्यात आला आहे.यासाठी वंचितचे जिल्हामहासचिव संदेश मोरे यांनी स्वमनमानी करुन पक्ष व पक्षाच्या जिल्हा पदाधिकारी यांना विश्ववासात न घेता यांनी जिल्हाध्यक्ष यांची कोणतीही परवानगी न घेता वंचितांचे बाळासाहेब साहेबांचा फोटो बॅनर लावण्यात आला होता.त्यामुळे जिल्ह्यातील व़ंचितच्या कार्यकर्त्यांमध्ये तिव्र असा संभ्रम निर्माण झाला आहे तसेचं जिल्हाध्यक्ष यांनी पत्रकारांशी संवाद साधला तेव्हा त्यांनी सांगितले की मला याबाबत कोणत्याही प्रकारची चर्चा माझ्याशी करण्यात आली नाही किंवा पत्रव्यवहार केला नाही असे वंचितचे जिल्हाध्यक्ष सोनकांबळे यांनी यावेळी मिडीयाशी बोलतांनी सांगितले आहे.यावेळी पक्षाचे सर्व जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते आणि येणाऱ्या दोन डिसेंबरला पालघर जिल्ह्यातील ३ नगरपरिषद व १ नगरपंचायत त्यांच्या निवडणुका होणार असुन त्या संदर्भात पालघर जिल्ह्यामधून आम्ही आतापर्यंत कुठले पक्षाशी संदर्भात किंवा पाठिंब्यासंदर्भात कुठलेही बोलणे झालेले किंवा केलेले नाहीत व इतर कुठल्याही पक्षाचं आतापर्यंत कुठलाही प्रस्ताव वंचितकडे आलेला नाही,पण आज आणि उद्या २ दिवसांमध्ये एखाद्या समविचारी किंवा कुठल्याही पक्षाकडून आम्हाला जर प्रस्ताव आला किंवा संविधानाला मानणारा आणि समविचारी पक्ष आहे अशा पक्षाशी आम्ही नक्कीचं बसून पाठिंबा संदर्भात निर्णय घेणार आहोत.तसेचं सध्या पालघर शहरांमध्ये जे अनाधिकृतपणे वंचितच्या राष्ट्रीय अध्यक्षांची फोटो असलेले बॅनर लागलेले आहेत आणि पॉम्पलेट घरोघरी गेलेले आहेत व वंचितशी युती झालेली आहे किंवा नाही याची जाणीवपूर्वक बाळासाहेबांच्या फोटोचा वापर करून काही पक्ष हडसाळपणा करून आमच्या मतदाराची दिशाभूल करीत आहेत आणि आम्ही आतापर्यंत कुठल्याही पक्षाला अधिकृत पर्यंत पाठिंबा दिलेला नाही.मग हे बॅनर वरती फोटो हे कोणाच्या सांगण्यावरून लागले आहेत व पक्षातील काही कार्यकर्त्यांनी हे घडवून आलेला तू आणलेले कृती आहे असं काहीच्या तोंडून मला माहिती मिळालेली आहे म्हणून सदर कार्यकर्त्यावर सुद्धा आम्ही कारवाई करणार आहोत सदर कार्यकर्ते तुमचे पक्षाचे कुठल्या पदावरती आहेत त्यांनी हे युतीचे बॅनर वगैरे सगळे शहरांमध्ये लागले मी सर्व खुलासा आज घेणार आहे त्या संदर्भात की हे जाणीवपूर्वक केलेल्या कृती आहे तो नक्कीच आम्हाला आमच्या समोर येईल दिसेल तो ज्याने केलेला आहे ते मग त्या पक्षाच्या कार्यकर्त्यावरती तुम्ही पक्षांतर्गत कारवाई करणार आहेत की नाही निश्चितच त्यावरती कारवाई होईल किंवा ज्या पक्षांना आमच्या पक्षाचा वापर केलेला आहे त्यांच्यावर सुद्धा आम्ही कारवाई करणार आणि ही बाब तुमच्या तुम्हाला माहिती नाही याचा अर्थ मग वरिष्ठांना पण या गोष्टीची काही मला आजच सोशल मीडियाच्या माध्यमातून मला दिसले की त्यावरती आज श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांचे फोटो होते आणि म्हणून मी तातडीने पत्रकार परिषद घेतलेली आहे .
संदेश मोरे यांच्या मनमानी कारभार मुळे वंचितच्या जिल्हाध्यक्षनी त्यांच्या कडून लेखी स्वरूपात अहवाल मागितला.


14
कृपया वोट करा

आजचे प्रवचनकारच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!