राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या राज्यस्तरीय संपामुळे *दिनांक 24 एप्रिल 2026 रोजी (शुक्रवार) चा जनता दरबार पुढे ढकलण्यात आला आहे.
मा.श्री.गणेश नाईक मंत्री वने तथा पालकमंत्री पालघर जिल्हा* यांच्या अध्यक्षतेखाली होणारा *जनता दरबार* काही कालावधी करिता पुढे ढकलण्यात येत आहे. याबाबतची पुढील तारीख यथावकाश अवगत करण्यात येईल. सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी.
Views: 62

