शाळेच्या पहिल्याच दिवशी पालघर प्रशासनाकडून भूमीहक्क जनजागृतीसाठी अनोख्या कॉमिक पुस्तकाचा शुभारंभ*
*शाळेच्या पहिल्याच दिवशी पालघर प्रशासनाकडून भूमीहक्क जनजागृतीसाठी अनोख्या कॉमिक पुस्तकाचा शुभारंभ* पालघर, दि. १५ जून: पालघर जिल्ह्यात नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभाने शाळांमध्ये उत्साहाचे वातावरण असताना,